IPL च्या इतिहासात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम कोणत्या फलंदाजाच्या नावावर आहे हे तुम्हाला माहिती आहे का? जर नसेल, तर आम्ही तुम्हाला या लीगमध्ये सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या पाच फलंदाजांची नावे सांगू. या यादीत भारतीय फलंदाजाचे नाव सर्वात वर आहे, परंतु रोहित शर्माचा या यादीत समावेश नाही.
...