⚡बारामती पोटनिवडणूक: हनुमान मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार
By Abdul Kadir
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या मुलांसह हनुमान मंदिरात दर्शन घेऊन विजयासाठी साकडे घातले.