⚡जूनमध्ये 12 दिवस बंद राहणार बँका; पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी
By Bhakti Aghav
जून महिन्यात वेगवेगळ्या झोनमध्ये बँका एकूण 12 दिवस बंद राहणार आहेत. यापैकी 7 सुट्ट्या रविवार, दुसरा शनिवार आणि चौथा शनिवार आहेत. त्याच वेळी, इतर 5 दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहेत. खाली जून महिन्यांतील बँकांच्या सुट्ट्यांची यादी दिली आहे.