⚡1 मे रोजी 'महाराष्ट्र दिन': राज्यातील सर्व बँकांना सुट्टी, ग्राहकांसाठी महत्त्वाचे अपडेट
By Abdul Kadir
1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून, यादिवशी सर्व सार्वजनिक आणि खासगी बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.