बातम्या

⚡बांगलादेशातील खासदार Anwarul Azim यांचा कोलकाता येथे मृत्यू; हत्येचा आरोप, चौकशी सुरु

By अण्णासाहेब चवरे

बांगलादेशचे अवामी लीगचे (Awami League) खासदार (एमपी) अन्वारुल अझीम (Anwarul Azim Anar) यांचा मृतदेह कोलकाता (Kolkata) येथे बुधवारी (22 मे) सापडला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. अनेक तर्कवितर्क, आरोप-प्रत्यारप झाल्यानंतर या कथीत मृत्यूमागच्या कारणांचा तपास संयुक्तरित्या सुरु करण्यात आला आहे.

...

Read Full Story