बातम्या

⚡ममता दीदी यांचा शब्द म्हणजे जणू संगीतच, Babul Supriyo यांची Mamata Banerjee भेटीनंतर प्रतिक्रिया

By अण्णासाहेब चवरे

बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांनी भाजपला (BJP) सोडचिठ्ठी देत नुकताच तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षात प्रवेश केला. त्यानंतर नुकतीच त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना 'ममता दीदी यांचा प्रत्येक शब्द म्हणजे जणून कानावर पडणारे संगीतच' असल्याची प्रतिक्रिया बाबुल सुप्रियो यांनी दिली.

...

Read Full Story