⚡Ram Mandir: अयोध्या राम मंदिरात वापरले गेले तब्बल 45 किलो शुद्ध सोने; किंमत अंदाजे 50 कोटी रुपये, सध्या दर्शनासाठी पास अनिवार्य
By Prashant Joshi
राम मंदिराच्या बांधकामात वापरलेले 45 किलो शुद्ध सोने प्रामुख्याने मंदिराच्या तळमजल्यावरील दरवाजे आणि भगवान रामाच्या सिंहासनाच्या सजावटीसाठी वापरण्यात आले आहे. याशिवाय, मंदिर परिसरातील शेषावतार मंदिरातही सोन्याचे काम सुरू आहे.