पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. पण यावेळी राम मंदिर व्यवस्थापनाने प्राण प्रतिष्ठानचा वर्धापन दिन ११ जानेवारी २०२५ रोजी साजरा करण्याची घोषणा केली आहे. २२ जानेवारीला अभिषेक झाला असताना ११ जानेवारीला वर्धापन दिन का साजरा केला जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चला तर मग जाणून घ्या, काय आहे कारण....
...