बातम्या

⚡नवा व्हेरिएंट भारतामध्ये तिसर्‍या लाटेला कारणीभूत ठरणार?

By टीम लेटेस्टली

जागतिक आरोग्य संघटनेकडून देखील AY.4.2 हा “variant under investigation.” म्हणून सांगण्यात आला आहे. या वायरसला ग्लोबल हेल्थ एजंसी कडून “Nu” variant म्हणून संबोधले जाईल.

Read Full Story