बातम्या

⚡कर्नाटकात Ola, Uber आणि Rapido च्या ऑटो बेकायदेशीर घोषित

By टीम लेटेस्टली

ऑटो सेवा बंद करण्यात यावी आणि प्रवाशांकडून राज्य सरकारने निश्चित केलेल्या भाड्यापेक्षा जास्त भाडे आकारू नये, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. तिन्ही कंपन्यांना उत्तर दाखल करण्यासाठी आणि अनुपालन अहवाल दाखल करण्यासाठी तीन दिवसांची मुदतही देण्यात आली आहे.

...

Read Full Story