india

⚡ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी विराट कोहलीने केली नवीन हेअर कट, व्हिडीओ व्हायरल

By Shreya Varke

ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ हा गावस्कर ट्रॉफी 2024-25 मधील 5 सामन्यांचा चौथा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्नमधील मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. याआधी मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. आगामी बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने आपला लूक बदलला आहे.

...

Read Full Story