बातम्या

⚡पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची किती आहे संपत्ती? 22 लाख रुपयांच्या नफ्यासह पुढे आला नवा आकडा

By अण्णासाहेब चवरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकूण संपत्ती (PM Narendra Modi Net Worth) 3.07 कोटी रुपये इतकी आहे. यात संपत्तीत पाठीमागील वर्षी 2.85 कोटी रुपये ते 22 लाख रुपयांची वाढ (Narendra Modi Assets) झाली आहे. पंतप्रधानांच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार नवा आकडा पुढे आला आहे.

...

Read Full Story