बातम्या

⚡ येत्या 2-3 दिवसांत विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता

By Poonam Poyrekar

गणेशोत्सवामुळे लांबणीवर पडलेल्या विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Election) तारखा येत्या 2-3 दिवसांत जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मटा ने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय निवडणूक आयोगातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे

...

Read Full Story