बातम्या

⚡सात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे निलंबन; वर्गात एकमेकांना मिठी मारण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाची कारवाई

By टीम लेटेस्टली

कॉलेजचे प्राचार्य पूर्णदीप चंदा यांनी आयएएनएसला सांगितले की, ‘जेवणाच्या सुट्टीवेळी वर्गात शिक्षक उपस्थित नसताना विद्यार्थ्यांनी हे घृणास्पद कृत्य केले. आमच्याकडे कॉलेज कॅम्पसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असून कॅम्पसमध्ये मोबाईल फोनला बंदी आहे.’

...

Read Full Story