अनेक दिवसांपासून उमेशचा पत्ता न लागल्याने त्याच्यासोबत काहीतरी गडबड झाली असावी, असा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर अखेर या प्रकरणाचा उलगडा होऊ लागला.
...