बातम्या

⚡आशियातील दानशूर व्यक्तीच्या यादीत उद्योगपती Gautam Adani यांना स्थान; दिले होते 60,000 कोटींची देणगी देण्याचे वचन

By टीम लेटेस्टली

अदानी फाउंडेशनची स्थापना 1996 मध्ये झाली. दरवर्षी हे फाउंडेशन भारतातील 37 लाख लोकांना मदत करते. दुसरीकडे अब्जाधीश शिव नाडर यांनी शिव नादर फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी एका दशकात धर्मादाय कार्यात एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

...

Read Full Story