india

⚡अशोक खरात प्रकरण: नाशिक न्यायालयाने भोंदू बाबाला 29 एप्रिलपर्यंत सुनावली पोलीस कोठडी

By टीम लेटेस्टली

नाशिकमधील कथित अध्यात्मिक गुरू अशोक खरात याला बलात्कार आणि फसवणुकीच्या सातव्या गुन्ह्यात न्यायालयाने 29 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Read Full Story