⚡भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये तब्बल 1.55 लाख पदे रिक्त
By टीम लेटेस्टली
सैन्यात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी दिलासादायक बाब ठरू शकते. लवकरच काही हजार पदांच्या भरतीसाठी अधिसूचना निघू शकते, असे मानले जात आहे. या अधिसूचनेबाबत सरकार किंवा भारतीय लष्कराकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.