बातम्या

⚡Kiren Rijiju यांच्या जागी Arjun Ram Meghwal यांची कायदामंत्री म्हणून निवड

By अण्णासाहेब चवरे

मंत्रिमंडळ बदलानुसार किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांना केंद्रीय कयदा (Law Minister) मंत्रीपदावरुन बाजूला करण्यात आले असून, त्यांच्या जागी अर्जुन राम मेघवाल (Arjun Ram Meghwal) यांची निवज केली आहे. तर किरेन रिजिजू यांच्याकडे भूविज्ञान मंत्रालयाचा कारभार सोपवला जाणार आहे. राष्ट्रपती भवनातून याबाबत माहिती देण्यात आली.

...

Read Full Story