⚡दिल्लीतील शकरपूरमध्ये शाळेबाहेर विद्यार्थ्यांमध्ये वाद; 14 वर्षीय विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या
By Bhakti Aghav
दिल्लीतील शकरपूर (Shakarpur) भागात एका 14 वर्षीय विद्यार्थ्याची शाळेबाहेर चाकूने भोसकून हत्या (Murder) करण्यात आली. पीडित विद्यार्थी आणि इतर काही विद्यार्थ्यांमध्ये शुक्रवारी झालेल्या भांडणानंतर ही कथित घटना घडली.