बातम्या

⚡आंध्र प्रदेश: एका रात्रीत शेतकरी झाला लखपती, कष्टाने नव्हे नशिबाने; शेतात सापडला मौल्यवान हिरा

By अण्णासाहेब चवरे

यंदाच्या पावसाळ्यात कुरनूल जिल्ह्यात हिरा सापडण्याची घडलेली ही दुसरी घटना आहे. या आधीही गेल्या महिन्यात (12 जून) एका धनगराला मेंढ्या राखताना 8 कॅरेटचा एक हिरा सापडला होता. त्याने तो हिरा 20 लाख रुपयांना विकला होता. प्रत्यक्षात या हिऱ्याची किंमत 50 लाख इतकी होती.

...

Read Full Story