⚡'वन नेशन वन इलेक्शन' 2029 पूर्वी; अमित शाह यांची पुष्टी
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
अमित शहा यांनी पुढील पाच वर्षांत ' वन नेशन वन इलेक्शन' (One Nation One Election) लागू करण्याच्या सरकारच्या योजनेची घोषणा केली आहे. या प्रस्तावास चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता आहे.