⚡घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, Aishwarya Rai Bachchan आणि Abhishek Bachchan सोबत आले दिसून, व्हिडीओ व्हायरल
By Shreya Varke
घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन एकत्र दिसले. ऐश्वर्या आणि अभिषेक गुरुवारी त्यांची मुलगी आराध्याच्या शाळेत एका कार्यक्रमात एकत्र दिसले. यावेळी त्यांच्यासोबत अमिताभ बच्चनही उपस्थित होते.