बातम्या

⚡अंबानी यांच्याकडून ब्रिटेन मधील प्रतिष्ठित कंट्री क्लब, स्टोक पार्क 592 कोटी रुपयांना खरेदी

By टीम लेटेस्टली

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड कडून ब्रिटेन मधील प्रतिष्ठित कंट्री क्लब आणि आलिशान गोल्फ रिसॉर्ट स्टोक पार्क 5.70 कोटी पाउंड (जवळजवळ 592 कोटी रुपये) मध्ये खरेदी केला आहे.

...

Read Full Story