india

⚡अमरनाथ यात्रेची तारीख निश्चित; यंदा 3 जुलै पासून भाविक घेऊ शकतात बाबा बर्फानी यांचे दर्शन

By Prashant Joshi

साधारणपणे ही यात्रा स्कंद षष्ठीच्या शुभ मुहूर्तावर सुरू होते आणि श्रावण पौर्णिमेला संपते. वर्षाच्या या काळात, यात्रेकरूंसाठी इथले हवामान खूपच आल्हाददायक असते. वर्षभर हा परिसर बर्फाने झाकलेला असतो, त्यामुळे त्या महिन्यांत येथे भेट देता येत नाही.

...

Read Full Story