⚡अल्लू अर्जुन यास अटक, हैदराबादमध्ये 'पुष्प 2' च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी प्रकरण
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
तेलगू अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) याला हैदराबादमधील पुष्पा 2 (Pushpa 2) प्रीमियरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी अटक करण्यात आली आहे, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले.