पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर भारत सरकार 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळं प्रमुख भागीदार राष्ट्रांमध्ये पाठवणार आहे. यामध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांचाही समावेश असून, दहशतवादाविरोधात भारताची शून्य सहनशीलतेची भूमिका जगासमोर मांडली जाणार आहे.
...