⚡Alcohol Industry in India: भारतातील अल्कोहोल उद्योग वाढण्याची चिन्हे; Crisil Ratings Report काय सांगोतय? घ्या जाणून
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
वाढत्या प्रीमियमीकरण, शहरीकरण आणि स्थिर मागणीमुळे भारतातील अल्कोहोलिक पेय उद्योग आर्थिक वर्ष 26 मध्ये 8-10% वाढून 5.3 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, असे क्रिसिल रेटिंग्स अहवालात निरीक्षण नोंदवले आहे.