⚡Akshaya Tritiya 2025 Gold Rates: अक्षय्य्य तृतीया सोने खरेदी शुभ वेळ आणि आजचे दर; घ्या जाणून
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
अक्षय्य्य तृतीया 2025, ज्याला काही ठिकाणी आखा तीज म्हणूनही ओळखले जाते, आज ( 30 एप्रिल) रोजी साजरी केली जाईल. त्यानिमित्त सोने खरेदीसाठी शुभ वेळ, सध्याचे सोने आणि चांदीचे दर याबाबत महत्त्व जाणून घ्या.