बातम्या

⚡Akasa Air: आता विमान प्रवास होऊ शकतो आणखीन स्वस्त

By टीम लेटेस्टली

भारतीय अब्जाधीश आणि शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) लवकरच आपल्या नव्या विमान कंपनीसाठी 70 विमाने खरेदी करणार आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार झुनझुनवाला पुढील चार वर्षांत 70 विमानांसह नवीन विमान कंपनी सुरू करू इच्छित आहेत

...

Read Full Story