⚡अजमेर शरीफ दर्गा येथे हिंदू मंदिर असल्याचा दावा; न्यायालयाने मान्य केली हिंदू पक्षाची याचिका, ASI ला पाठवली जाणार नोटीस
By Prashant Joshi
हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी वकील रामनिवास बिश्नोई आणि ईश्वर सिंह यांच्यामार्फत न्यायालयात दावा दाखल केला होता. दर्ग्यापूर्वी येथे शिवमंदिर होते, असे अनेक पुरावे कागदपत्रांच्या स्वरूपात न्यायालयासमोर मांडण्यात आले.