india

⚡विमानांची तिकिटे महागणार! तेल कंपन्यांनी 1.45 टक्क्यांनी वाढवल्या विमान इंधनाच्या किमती

By Bhakti Aghav

तेल कंपन्यांनी 1 डिसेंबरपासून एटीएफच्या किमतीत 13,181.2 रुपये प्रति किलोलीटरने वाढ केली आहे. यामुळे, दिल्लीत एव्हिएशन टर्बाइन इंधनाची (Aviation Turbine Fuel) किंमत 91,856.84 रुपये प्रति किलोलिटर झाली आहे.

...

Read Full Story