⚡Delhi and Mumbai AQI: दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावली, मुंबईत दाट धुके
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
दिल्लीतील हवेची गुणवत्ता काही प्रमाणात सुधारूनती 'गंभीर' वरून 'खराब' स्थितीत आली आहे. तर मुंबईत धुराची पातळी मध्यम स्थितीत आहे. दोन्ही शहरांचा एक्यूआय तपशीलवार घ्या जाणून.