⚡वाढत्या तणावादरम्यान एअर इंडियाने १३ मे रोजी जम्मू, लेह, अमृतसर आणि इतर शहरांसाठी उड्डाणे रद्द केली
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Jammu Leh Amritsar Flight Updates: वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने 13 मे रोजी जम्मू, लेह, अमृतसर, चंदीगड आणि इतर शहरांना जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत. प्रवाशांनी नियमितपणे अपडेट तपासण्याचा सल्ला दिला.