india

⚡उड्डाण करताच एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात निघाला धूर; तिरुअनंतपुरममध्ये करावे लागले इमर्जन्सी लँडिंग

By Bhakti Aghav

एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, विमानाने उड्डाण करताच धुराचे लोट दिसू लागले. यानंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी आणि चालक दलातील सदस्य सुरक्षित आहेत.

...

Read Full Story