⚡महिलेने घटस्फोट मागितल्यावर पतीचे घृणास्पद कृत्य, सोशल मिडियावर पोस्ट केले खाजगी व्हिडिओ आणि फोटो; तक्रार दाखल
By Prashant Joshi
महिलेने आरोप केला आहे की, जेव्हा ती तिच्या पतीसोबत राहत होती तेव्हा दोघे एकच इन्स्टाग्राम अकाऊंट वापरत होते. ती माहेरी गेल्यानंतरही तिचा नवरा तिचे इन्स्टाग्राम खाते वापरत राहिला. ते दोघे व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात होते.