india

⚡Ahmedabad Plane Crash: 'आम्ही Air India च्या संपर्कात आहोत'; अहमदाबाद अपघातावर विमान उत्पादक कंपनी Boeing Airplanes ची पहिली प्रतिक्रिया

By Prashant Joshi

फ्लायट्रॅकिंग वेबसाइट Flightradar24 नुसार, विमानाने उड्डाणानंतर केवळ 625 फूट उंची गाठली आणि त्यानंतर त्याचा सिग्नल गमावला. विमानाने उड्डाणानंतर तातडीचा मेडे कॉल जारी केला, परंतु त्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला.

...

Read Full Story