बातम्या

⚡आमदारांनंतर आता 12 खासदार उद्धव ठाकरेंची सोडणार साथ? या नव्या दाव्याने शिवसेनेत घबराट

By टीम लेटेस्टली

आमदारांनी (Shivsena MLA) बंडखोरी केल्यानंतर आता पक्षाचे 12 खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटात जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला जात आहे. शिवसेनेचे माजी मंत्री आणि शिंदे गटात सामील झालेले आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी हा दावा केला आहे.

...

Read Full Story