बातम्या

⚡पुल व ट्रेनच्या इंजिन पार्ट्सनंतर आता चक्क मोबाईल टॉवरची चोरी; Bihar मधील धक्कादायक घटना

By Prashant Joshi

चोरांनी सुमारे 19 लाखांचा टॉवर चोरल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी गार्डनीबाग पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवावा, अशी विनंती कंपनीच्या वतीने करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे पोलीस ठाणे प्रमुखांनी सांगितले.

...

Read Full Story