⚡खरात प्रकरणाने महाराष्ट्र हादरलेला असतानाच मुंबईत सायबर गुन्हा; पत्नीचे फोटो व्हायरल करणाऱ्या पतीला बेड्या
By टीम लेटेस्टली
मुंबईतील एका ३१ वर्षीय रेल्वे इंजिनीअरने घटस्फोटाच्या वादातून आपल्या पत्नीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, दिंडोशी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.