india

⚡एअर इंडियानंतर आता इंडिगोच्या विमानातही तांत्रिक बिघाड; मदुराईला जाणारे विमान चेन्नईला परतले

By Bhakti Aghav

इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाच्या पायलटला बिघाड आढळला. त्यानंतर पायलटने चेन्नईला परत उतरण्याची परवानगी मागितली. सुमारे 68 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान नंतर चेन्नईमध्ये सुरक्षितपणे उतरवण्यात आले.

...

Read Full Story