4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत तेजा या 9 वर्षांच्या मुलाला ऑक्सिजनची कमतरता आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 10 डिसेंबरला मुलाला ऑक्सिजन सपोर्टवरून काढून टाकण्यात आले, मात्र 12 डिसेंबरला त्याची प्रकृती पुन्हा बिघडली.
...