⚡8th Pay Commission: जानेवारी 2026 पर्यंत 8 वा वेतन आयोगलागू होईल का? अहवाल अनिश्चितता दर्शवितात
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Government Pay Hike: आठव्या वेतन आयोग, लागू झाल्यास एक कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या पगार आणि निवृत्तीवेतनात सुधारणा होण्याची शक्यता आहे. जानेवारी 2026 पर्यंत त्याची अंमलबजावणी होईल का? याबातब उलटसुलट चर्चा सुरु आहे.