⚡पाटनामध्ये गंगा नदीत मोठी दुर्घटना! व्हॉलीबॉल खेळताना 8 तरुण बुडाले; 4 जणांचा मृत्यू, 1 बेपत्ता
By Bhakti Aghav
खेळत असताना तरुण खोल पाण्यात गेले आणि जोरदार प्रवाहामुळे ते बुडू लागले. विशाल, रजनीश, अभिषेक आणि गोविंद अशी मृतांची नावे आहेत. सुटका करण्यात आलेल्या तरुणांमध्ये सचिन, आशिष आणि नितीन यांचा समावेश आहे.