india

⚡पहलगाममध्ये महाराष्ट्रातील 70 वर्षीय पर्यटक महिलेवर बलात्कार

By Bhakti Aghav

या क्रूर घटनेचा फटका सहन करणारी महिला अनेक दिवस वेदनेने झुंजत होती. तिला नीट बसता येत नव्हते आणि चालताही येत नव्हते. आरोपीचे नाव जुबैर अहमद आहे. शुक्रवारी अनंतनागच्या स्थानिक न्यायालयाने आरोपीला जामीन देण्यास नकार दिला.

...

Read Full Story