⚡हरियाणाच्या कैथलमध्ये वाहन कालव्यात पडल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू
By Bhakti Aghav
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार मुंद्री गावाजवळील कालव्यात पडली. या अपघातात चालक बचावला मात्र गाडीतील इतर सात जण बुडाले. अद्याप, 12 वर्षांची मुलगी बेपत्ता असून तिचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.