india

⚡ब्लाइंड डेटवर गेलेल्या 50 वर्षीय इसमाचे अपहारण

By टीम लेटेस्टली

उत्तर प्रदेशमधील झाशी येथे एका 50 वर्षीय व्यक्तीचे एका महिलेने आणि तिच्या साथीदारांनी हनीट्रॅपमध्ये अडकवून अपहरण केले. 3 लाखांच्या खंडणीसाठी त्याचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी त्याची सुटका केली.

...

Read Full Story