⚡उन्हाच्या तडाख्याने महाराष्ट्र होरपळला; पहा आजची राज्यातील सर्वात उष्ण 5 शहरे
By Abdul Kadir
महाराष्ट्रात सध्या भीषण उष्णतेची लाट असून जळगाव, अकोला आणि अमरावती यांसारख्या शहरांनी 45अंशांचा टप्पा ओलांडला आहे. पुण्यातही 137 वर्षांतील विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे.