छत्तीसगड मधील दुर्ग ते आंध्र प्रदेश मधील विशाखापट्टणमपर्यंत धावणारी वंदे भारत ट्रेन सोमवारी सेवेत दाखल होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ट्रेन सुरू होणार आहे. माज्ञ, त्या आधीच एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली.
...