india

⚡बिबवेवाडी परिसरातील घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरल्याप्रकरणी एकाला अटक

By टीम लेटेस्टली

चोरट्याने बाल्कनीच्या खिडकीचे ग्रील वाकवून घरात प्रवेश करून एक किलोपेक्षा जास्त वजनाचे सोन्याचे दागिने आणि तीन किलोपेक्षा जास्त वजनाचे चांदीचे मौल्यवान दागिने लंपास केले होते. बिबवेवाडी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

...

Read Full Story